एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंगन , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मला वाटते कदाचित मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच...
✍️an🙏
✍️an🙏
Chan
ReplyDelete