Monday, June 15, 2020

Friend forever

अनोळखी चेहरे कधी कधी ओळखीचे होऊन जातात कळतच नाही...
हळू हळू भाव मैत्रीचे गुंततात आणि आपण त्यात गुंतत जातो...आणि त्याच मैत्रीवर तुझ्यासाठी माझी एक छोटीशी रचना... शब्दांची गुंतागुंत झाली आणि एक पाऊल मैत्रिकडे वळलं...
शब्दांच्या या खेळात मन कस गुंतत गेलं काही कळलंच नाही....
नदीच्या पात्रातून जस पाण्याचं प्रवाह  वाहते तस मनातील शब्द वाहू लागले...
या शब्दाच्या खेळानी तू  आपलिशी वाटायला लागली. ..
आणि एक पाऊल मैत्रीच्या दिशेनी वाहू लागले...!   चांगुलपणा दाखवणारे खूप आहेत पन मनातून चांगली तू आहेस ...
सुंदर दिसणारे ही असतील खूप पन माझ्यासाठी वृद्वयाने सुंदर दिसणारी फक्त तू आहेस ...
स्वभावाने तर सर्वच जण छान असतात पन त्यातली सर्वात उत्तम तू आहेस...
मैत्री करणारे खूप असतील पन निःस्वार्थ पणे मैत्री निभावणारी  तू आहेस...  हे शब्दसुमन फक्त plli साठी....
❣️ माझ्या जिवलग मैत्रणीला समर्पित..  ❣️
 ✍️an🙏
- Amol M Nannaware.. 
  

Saturday, May 16, 2020

एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल...... .
आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं आयुष्यात खुप महत्वाचं ठरतं. कारण आपलं सुंदर दिसण हे फक्त समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं, मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हेच त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं.....
✍️an🙏
मी माझ्या हृदया च्या दरवाज्या वर लिहुन ठेवले- ""आत मध्ये प्रवेश करणे मनाई आहे."पण...,प्रेम हसत हसत आत आले आणि म्हणाले,"SORRY, मी तर आंधळे आहे."
असं असत का राव... ❣️
✍️an🙏
कोणतंच नात warranty card घेऊन येत नाही
त्यामुळे बिघडल तर repair करायचं असतं
संपल तर refil करायचं असतं आणि जुनं झालं तर refresh करायचं असतं
कारण नात्यांची मजा हळुवार उलगडण्यातंच असते....
✍️an🙏
ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !
✍️an🙏
असेल अश्रू पुसण्यासाठी कुणीतरी, तर रुसायला बरं वाटतं.
असेल ऐकणारे कुणीतरी, तर मनातलं बोलायला बरं वाटतं.
असेल कौतुक करणार कुणीतरी, तर थकेपर्यंत राबायला बर वाटतं.
असेल नजर काढणारं कुणीतरी, तर नटायला बरं वाटतं.
असेल तुझ्या प्रेमाची साथ तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं...
✍️an🙏❣️

Friday, May 15, 2020

""डोळे" हे तलाव नाहीत, तरीपण भरून येतात...
"अहंकार" हा शरीर नाही, तरीपण घायाळ होतो...
 "दुश्मनी " ही बीज नाही, तरीपण उगवली जाते...
"ओठ " हे कापड नाहीत, तरीपण शिवले् जातात...
"निसर्ग" हा बायको नाही,तरीपण कधीतरी रुसतो...
"बुध्दी" ही लोखंड नाही, तरीपण तिला गंज लागतो...
 "माणूस" हा वातावरण नाही, तरीपण तो बदलला जातो...
कारण परस्थिती नुसार बदलन ही काळाची गरज आहे..
✍️an🙏
- amol m nannaware 

Friend forever

अनोळखी चेहरे कधी कधी ओळखीचे होऊन जातात कळतच नाही... हळू हळू भाव मैत्रीचे गुंततात आणि आपण त्यात गुंतत जातो...आणि त्याच मैत्रीवर तुझ्यासाठी ...