अनोळखी चेहरे कधी कधी ओळखीचे होऊन जातात कळतच नाही...
हळू हळू भाव मैत्रीचे गुंततात आणि आपण त्यात गुंतत जातो...आणि त्याच मैत्रीवर तुझ्यासाठी माझी एक छोटीशी रचना... शब्दांची गुंतागुंत झाली आणि एक पाऊल मैत्रिकडे वळलं...
शब्दांच्या या खेळात मन कस गुंतत गेलं काही कळलंच नाही....
नदीच्या पात्रातून जस पाण्याचं प्रवाह वाहते तस मनातील शब्द वाहू लागले...
या शब्दाच्या खेळानी तू आपलिशी वाटायला लागली. ..
आणि एक पाऊल मैत्रीच्या दिशेनी वाहू लागले...! चांगुलपणा दाखवणारे खूप आहेत पन मनातून चांगली तू आहेस ...
सुंदर दिसणारे ही असतील खूप पन माझ्यासाठी वृद्वयाने सुंदर दिसणारी फक्त तू आहेस ...
स्वभावाने तर सर्वच जण छान असतात पन त्यातली सर्वात उत्तम तू आहेस...
मैत्री करणारे खूप असतील पन निःस्वार्थ पणे मैत्री निभावणारी तू आहेस... हे शब्दसुमन फक्त plli साठी....
❣️ माझ्या जिवलग मैत्रणीला समर्पित.. ❣️
✍️an🙏
- Amol M Nannaware..

No comments:
Post a Comment